Rain Update Agrowon
Video

Rain Update: रविवारी खानदेशात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

Department of Meteorology: हवामान विभागाने रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड़ अलर्ट दिला. तर सातारा जिल्ह्यात घाट माथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला.

Team Agrowon

Weather Update: सपाट भुभाावर काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज दिला. सोबत कोकणातील सिधुदूर्ग, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तसेच संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही देण्यात आला. उद्या म्हणजेच रविवारी कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. पणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Rust: उसातील तांबेरा रोगाचे कारण, लक्षणे आणि उपाय

Farm Loan Waiver: 'त्या' ६ ते ७ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा, अतिरिक्त व्याज हटवले

Agrowon Podcast: मका दरात किंचीत वाढ, मुग दरात चढ-उतार, टोमॅटोच्या आवकेत घट, शेपूचे दर टिकून तर संत्री दरात नरमाई

Sangli Water Shortage: सांगली जिल्ह्यात २३ टँकरद्वारे ४३ हजार ६८७ ग्रामस्थांना पाणी

Maharashtra Weather : मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर वाढणार; पाच दिवस कोणत्या भागात पाऊस?

SCROLL FOR NEXT