Green chilli market agrowon
Video

Green Chilli Price: हिरव्या मिरचीचे दर टिकून; तसेच काय आहेत बाजरी, लसूण, केळी आणि लिंबाचे आजचे दर?

Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण बाजरी, लसूण, हिरवी मिरची, केळी आणि लिंबू बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

Lemon Market Price: वादळी पावसामुळे लिंबू बागांना फटका बसत आहे. फळगळ होत असल्याने बाजारातील आवकही वाढली होती. सध्या लिंबू ४ हजार ते ५ रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. रब्बी बाजरी बाजारात आल्यानंतर दरावरही दबाव दिसून आला. बाजरीला सध्या उठावही चांगला दिसत आहे. बाजरीला सरासरी २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे दर मिळत आहे. बाजारात लसणाची आवक चांगली सुरु आहे. सध्या लसणाला प्रतिक्विंटल ६ हजार ते ७ हजार रुपये भाव मिळत आहे. राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे. त्यामुळे हिरवी मिरची ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयाने विकली जात आहे. केळीच्या भावात मागील ५ दिवसांपासून काहीशी नरमाई दिसून आली. मात्र केळीचे खरेदीदर एका आठवड्यातच ३०० ते ५०० रुपयांनी कमी झाले. सध्या बाजारात केळीला प्रतिक्विंटल सरासरी १२०० ते १५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat Procurement Target: शेतकऱ्यांना मोठा दिलासा, केंद्राने गहू खरेदीचे उद्दिष्ट १५ टक्क्यांनी वाढवले

Dairy Farming Challenges: टंचाईचा फेरा, आधी चारा पेरा

Goda to Narmada Jalyatra: जल चळवळीतील कार्यकर्ते, संस्थांचा विसर

Agriculture Campaigns: खरीप हंगामासाठी राज्यात १८ मोहिमा राबविणार

Climate Resilient Farming: मराठवाड्यात उत्पादकता वाढीसाठी होणार हवामानानुकूल सुधारणा

SCROLL FOR NEXT