India Soybean Price: सोयाबीनच्या तेजीमागे दुष्काळ की साठेबाजी ?

Soybean Market Trend: देशात दुष्काळी परिस्थिती असूनही सोयाबीन उत्पादनात केवळ दोन टक्के घट झाल्याचा अंदाज सोपाने व्यक्त केला आहे. तर पोल्ट्री उद्योगाने मका व सोयापेंड आयातीची मागणी केली आहे. देशातील उत्पादन घटल्यामुळे नव्हे तर साठेबाजीमुळे सोयाबीनचे भाव वाढत असल्याचे चित्र या दोन्ही उद्योगांनी रंगवले आहे. त्यामागचे गौडबंगाल काय, या प्रश्नाची चर्चा करणे गरजेचे आहे.
Soybean production forecast and price outlook in India
Latest soybean market price trends in MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com