Sugarcane Price Announcement: ऊसदर जाहीर करा, अन्यथा राजकीय नेत्यांना गावबंदी; ऊसदर संघर्ष समितीचा इशारा

Sugarcane Struggle Committee Warning: सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनीही तातडीने पहिली उचल जाहीर करावी; अन्यथा खासदार, आमदार आणि कारखान्यांच्या अध्यक्षांना गावबंदी करा, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केले.
Farmers demand immediate sugarcane price declaration
Sugarcane price committee warning to politiciansAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com