Indian Politics: ‘एसआयआर’विरोधी आंदोलन निर्णायक वळणावर

SIR Controversy: ‘एसआयआर’विरोधी आंदोलनाला आधार उरला आहे तो केवळ काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांचा. दसरा-दिवाळी-छठपूजेच्या मोसमात आंदोलकांचाही अजिबात मूड नसतो, हे यापूर्वी दिल्लीच्या राजकारणाने अनेकदा अनुभवले आहे. पण लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आंदोलनावर ठाम आहेत. त्यांचा हा प्रयोग त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता दाट आहे.
Opposition movement against SIR in India
Rahul Gandhi Stands Firm on Anti-SIR Protest Amid Political ChallengesAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com