Rain Update Agrowon
Video

Rain Update: मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज

Marathwada Rain Update: गुरुवारपर्यंत पावसाच्या सध्य:स्थितीत विशेष काही बदल दिसत नाही. त्यामुळे मराठवाड्यात अजूनही तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचीच शक्यता जाणवते, असे खुळे यांनी सांगितले.

Team Agrowon

Weather Update : उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात चांगला पाऊस पडू शकतो, असा अंदाज श्री. खुळे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, खानदेशपासून सोलापूरपर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमध्ये जून शेवटच्या आठवड्यात, भाग बदलत मध्यम पावसाने हजेरी लावली. परंतु खरीप पेरणीची स्थिती येथेही समाधानकारक नाही. जोरदार पावसाची प्रतिक्षा अजूनही कायम आहे. गुरुवारपर्यंत या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. खानदेशातील ३ जिल्हे व पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्यात मात्र काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही, असे खुळे यांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT