Wheat rate today agrowon
Video

Ginger Price: आल्याचे दर स्थिर; तसेच काय आहेत करडई, पपई, फ्लाॅवर आणि गव्हाचे आजचे बाजारभाव

Today’s market rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण आले, करडई, पपई, फ्लाॅवर आणि गहू बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

Ginger price today: राज्यातील बाजारात आल्याचे भाव मागील ३ आठवड्यांपासून स्थिर आहेत. आल्याला सध्या बाजारात सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपये दर मिळत आहे. करडईला तेलासाठी चांगली मागणी आहे. बाजारातील आवक कमी झाली आहे. सध्या करडईला बाजारात सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. बाजारातील पपईचे दर टिकून आहेत. सध्या पपई १७०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. राज्यातील बाजारात फ्लाॅवरची आवक कमी झाली आहे. सध्या फ्लाॅवरला सरासरी २५०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळत आहे. देशातील बाजारात गव्हाची आवक कमी झाली. त्यानंतर दरातही काहीशी सुधारणा झाली. सध्या बाजारात गव्हाला गुणवत्तेप्रमाणे आणि वाणानुसार सरासरी २ हजार ६०० ते ३ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave Alert: उष्ण लाटेचा इशारा

Bihar CM: बिहारच्या मुख्यमंत्रिपदी सम्राट चौधरी विराजमान

NA Land Permission: बिगरशेती परवानगी आता ऑनलाइन मिळणार

Khandesh Cotton Market: खानदेशात कापूस आवकेत घट

NAFED NCCF Onion Procurement: ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीत वखार महामंडळाची ‘एन्ट्री’

SCROLL FOR NEXT