NA Land Permission: बिगरशेती परवानगी आता ऑनलाइन मिळणार
Revenue Department Decision: बिगरशेती (एनए) परवानगीसाठी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे जाण्याची आवश्यकता नाही. गौण खनिजाबरोबरच आता ही प्रक्रिया देखील ऑनलाइन करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.
NA permission online process Maharashtra 2026Agrowon