mountain ranges and monsoon agrowon
Video

Rain Update: भारताच्या मॉन्सूनवर प्रभाव टाकणारे भौगोलिक घटक कोणते?

Indian monsoon factors: मॉन्सूनचा उगम, त्याचा प्रवास, विविध भागांवर होणारा परिणाम आणि संपूर्ण भारतात त्याचे पडसाद कसे उमटतात यासोबतच भारताच्या मॉन्सूनवर प्रभाव टाकणारे प्रमुख भौगोलिक घटक कोणते आहेत? हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ संपूर्ण पहा.

Team Agrowon

geography and monsoon: "मॉन्सून ऑफ कलर्स" म्हणजेच मॉन्सूनचे रंग या विशेष वेबसिरीजमधून आपण मॉन्सूनविषयीच्या विविध पैलूंचा वेध घेणार आहोत. एकूण ९ भागांच्या या मालिकेमध्ये हवामान अभ्यासक अभिजीत घोरपडे मॉन्सूनच्या अनेक अदृश्य पण महत्त्वाच्या बाजूंचं सुलभ भाषेत विश्लेषण करत आहेत. या मालिकेमध्ये मॉन्सूनचा उगम, त्याचा प्रवास, विविध भागांवर होणारा परिणाम आणि संपूर्ण भारतात त्याचे पडसाद कसे उमटतात, याचा सखोल आढावा घेतला जातो. या सिरिजच्या पाचव्या भागात आपण जाणून घेणार आहोत की, भारताच्या मॉन्सूनवर प्रभाव टाकणारे प्रमुख भौगोलिक घटक कोणते आहेत? त्यामुळे वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Farming : कापूस उत्पादन वाढीसाठी मूलभूत टिप्स

Onion Season : रांगडा हंगामात कांदा उत्तम पर्यायी पीक

Marathwada Water Storage : मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा ३५ टक्क्यांवर

Kharif Sowing : पावसाच्या दडीमुळे पेरणी अजूनही साठीतच

Antimicrobials in Livestock : पशुपालनासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांवर केंद्र सरकारने घातली बंदी

SCROLL FOR NEXT