Crop disease discussion in assembly agrowon
Video

Orange Crop Damage: संत्रा पिकावरील बुरशीच्या मुद्यावर विधीमंडळात चर्चा

Orange crop fungal disease: संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे बु‍शीजन्य रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे प्रकरण विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी उचलून धरले.

Team Agrowon

Crop disease discussion in assembly: संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे बु‍शीजन्य रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे प्रकरण विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी उचलून धरले. शासनाने केवळ ५ टक्के नुकसान दाखवल्यामुळे अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली. यावर कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी या शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई दिली जाईल, असे आश्वासन सभागृहात दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department: दांगट समितीकडून गैरव्यवहारांची चौकशी नको

China Fertilizer Ban: चीनकडून खत निर्यात थांबल्याने उद्योगांवर परिणाम निश्चित

Aashadhi Wari 2025: संतांचे पालखी सोहळे पंढरीच्या वेशीवर

Gujrat Onion Farmers: गुजरातच्या कांदा उत्पादकांना क्विंटलमागे २०० रुपयांची मदत

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ रद्द करण्याची सरकारला सद्‌बुद्धी दे

SCROLL FOR NEXT