Farmer Scheme: Agrowon
Video

Farmer Scheme: 'मॅग्नेट' प्रकल्पातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार

Magnet Scheme: या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे १ जुलै २०२४. कधीपर्यंत अर्ज करू शकता तर संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.

Team Agrowon

Farmer Grant: आता प्रकल्पाअंतर्गत  सीताफळ, पेरू, संत्री, डाळींब, केळी, स्ट्रॉबेरी, भेंडी, चिकू, मोसंबी, आंबा, काजू, लिंबू, पडवळ, मिरची (हिरवी / लाल) व फुलभाजी या विविध फळोत्पादक शेतकरी असतील त्यांना नवीन तंत्रज्ञानासाठी अनुदान देण्यात येणार आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT