Jilhadhikari Pahani: गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गावांमध्ये रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षण, घरकुल यांसह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
Gadchiroli Collector Reviews Development Needs In Remote VillagesAgrowon