Maharashtra Drought : सरकारी योजनांमधून गावांचा विकास कसा होणार?

Rural Development Maharashtra:ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळताना सरपंचासमोर सर्वात मोठा प्रश्न असतो, तो म्हणजे निधीचा! निधी मिळाला नाही तर विकास काम रखडून पडतं. अनेकदा तर सरपंचानांना योजनांची माहिती नसते. पण डॉ. मलिनाथ कलशेट्टी यांनी या मुलाखतीमध्ये सरपंचाला पैसा कसा मिळतो? त्यासाठी कोणत्या मुद्द्यांवर लक्ष द्यावं लागतं? सरपंचाला कोणत्या गोष्टी माहीत पाहिजेत? याची माहिती दिली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com