farm irrigation pipeline agrowon
Video

Agri Pipeline: तीन फुटांच्या खाली शेतकऱ्याचा त्यांच्या जमिनीवर अधिकार असतो?

underground land rights: महाराष्ट्रातील सुमारे ६० ते ७० टक्के लोकसंख्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. पूर्वी बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावरच आधारित होती. मात्र स्वातंत्र्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी जलसिंचनासाठी राबवलेले अनेक प्रकल्प जसे की नद्यांवर आधारित कॅनॉल्स, मोठे व लघु प्रकल्प, सिंचन योजना, साठवण व पाझर तलाव, विविध प्रकारचे बंधारे, उपसा सिंचन व्यवस्था यांमुळे शेतीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली आले आहे.

Team Agrowon

farmer pipeline permission: महाराष्ट्रातील सुमारे ६० ते ७० टक्के लोकसंख्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. पूर्वी बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावरच आधारित होती. मात्र स्वातंत्र्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी जलसिंचनासाठी राबवलेले अनेक प्रकल्प जसे की नद्यांवर आधारित कॅनॉल्स, मोठे व लघु प्रकल्प, सिंचन योजना, साठवण व पाझर तलाव, विविध प्रकारचे बंधारे, उपसा सिंचन व्यवस्था यांमुळे शेतीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली आले आहे. या सिंचन पाण्याचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकरी पाइपलाइन किंवा पाटांच्या माध्यमातून पाणी आपल्या शेतापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र अनेकदा पाईप दुसऱ्याच्या शेतातून न्यावा लागतो आणि इथेच वाद निर्माण होतात. मग प्रश्न येतो; दुसऱ्याच्या शेतातून पाईपलाईन नेता येते का? यासाठी कायदेशीर तरतुदी काय आहेत? शेतकऱ्यांमधील या वादावर काय तोडगा निघू शकतो? हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biogas Energy: ‘एलपीजी’वाले गॅसवर; बायोगॅस उभारणाऱ्यांना ‘नो टेन्शन’

Livestock Farming: पशुपालन उद्योजकतेस मिळणार चालना

Middle East Conflict: इराणच्या सर्वोच्च नेत्यांना लक्ष्य करण्याच्या रणनीतीचे विपरीत परिणाम

Agriculture Subsidy: कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी मिळणार ६० टक्के अनुदान

Sugar Production: देशातील साखर उत्पादनात ८६ टक्के वाटा तीन राज्यांचा

SCROLL FOR NEXT