Pesticide Spray Type Agrowon
Video

Pesticide Spray Type: किडनाशक फवारणीच्या विविध पद्धती

Foliar Spray: पानांवरील फवारणीमध्ये झाडांच्या जमिनीवरील भागावर, वरून आणि खालून एकाच वेळी योग्य पद्धतीने फवारणी केली जाते.

Team Agrowon

Crop spraying: रोखून फवारणी- या प्रकारामध्ये पिकांजवळील फक्त तणांच्या दिशेने फवारणी केली जाते. नेमक्या बिंदूवर फवारणी पद्धतीमध्ये शेतातील एखादे झाड किंवा त्याच्या ठरावीक भागावर फवारणी केली जाते. तर पट्टा फवारणीमध्ये एका विशिष्ट पट्ट्यामध्ये एकापेक्षा जास्त झाडांवर किंवा ओळींवर फवारणी केली जाते. स्प्रे शील्ड  फावरणी प्रकारामध्ये उभ्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणई करण्यासाठी विशिष्ट प्लॅस्टिकचे कवच वापरून फवारणी केली जाते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT