Economic Growth Rate Agrowon
Video

Economic Growth Rate: गेल्या वर्षीच्या तुलनेत आर्थिक विकास दरात घसरण

Agricultural Sector: कृषी क्षेत्रातील गुंतवणुक वाढत असली तरी ती अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Team Agrowon

Central Government: पिके आणि पशुधन यांची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्र सरकार विविध प्रयत्न करत आहे; शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने केलेल्या शिफारशींशी सुसंगत उपाययोजना सरकारकडून केल्या जात आहेत, असे गौरवोद्गार अहवालात काढले आहेत. दीडपट हमीभाव आणि पीएम किसान सन्मान निधीचा आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या अहवालातही सरकारच्या प्रयत्नांमुळे कृषी क्षेत्रात वाढीचे आणि उत्साहाचे वारे वाहत आहे, अशा शब्दांत सरकारची पाठ थोपटण्यात आली होती. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT