Drought Agrowon
Video

Drought: सहा वर्षात ७ कोटी हेक्टरवरचे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

Government: सरकार थातुरमातूर मदत देऊन तोंडाला पानं पुसतं. पण शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरून मिळत नाही. विशेष म्हणजे हे दरवर्षी घडत असतं. सरकार शेतकऱ्यांना मदत तर करत नाही उलट शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी धोरण आखते.

Team Agrowon

Crop Loss: विशेषतः रब्बी पिकांवर उष्णतेचा जास्त परिणाम होत असतो. मागच्या दोन वर्षांपासून गहू पिकाचे उष्णतेमुळे नुकसान होत आहे. पिकांचे नुकसान अलीकडच्या काही वर्षांमध्ये वाढले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची अपेक्षा सरकारकडून असते. पण सरकारी धोरणांचाही फटका कमी बाजारभावाच्या रुपात शेतकऱ्यांना बसतच असतो. या संकटांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ग्रामिण अर्थव्यवस्था शेतीवर म्हणजेच पीक उत्पादनावर अवलंबून आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत असल्याने ग्रामिण अर्थव्यवस्थेवरच संकट येत आहे. या कारणांमुळे ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT