Soybean Market Agrowon
Video

Soybean Market: कापूस-सोयाबीन अनुदानाला संमती पत्र बंधनकारक

Cotton Subsidy: राज्य सरकारने २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याची घोषणा केली. त्याचा शासन निर्णय २९ जुलै रोजी काढला.

Team Agrowon

Farmer: लवकरच शेतकऱ्यांना संमतीपत्र कृषी सहाय्यकाला भरून द्यायचे आहेत. आता संमतीपत्रात काय काय माहिती द्यायची आहे तर ते स्क्रीनवर पाहू शकता. या संमतीपत्राची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रीप्शन बॉक्समध्ये दिलेलीय. जेणेकरून तुम्ही संमतीपत्र डाउनलोड करू शकता. या संमतीपत्रामध्ये जिल्हा, तालुका, गाव, शेतकऱ्यांचं संपूर्ण नाव लिहायचं आहे. तेही आधारकार्डवर ज्या पद्धतीने लिहिलेलं असेल त्यापद्धतीने लिहायचं. संमतीपत्रावर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून नावासंबंधीची माहिती द्यायची आहे. त्यानंतर आधार क्रमांकाच्या रकान्यात आधार क्रमांक लिहायचा. आधार क्रमांक इंग्रजीमध्ये लिहा. त्यानंतर खाली दिनांक लिहायचा. अर्जदाराने सही करून नाव लिहायचं आहे. आता सामायिक खातेदार ना हरकत पत्र भरून द्यायचं आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT