khat andolan agrowon
Video

Parliament Session: खत टंचाईवर कॉंग्रेस खासदार आक्रमक; जोरदार घोषणाबाजी

protest outside minister office: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने खताचा पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील खासदारांनी गुरुवारी (ता. ७) संसदेबाहेर केंद्रीय रसायन व खत मंत्री जे. पी. नड्डा यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले.

Team Agrowon

fertilizer shortage India: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने खताचा पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील खासदारांनी गुरुवारी (ता. ७) संसदेबाहेर केंद्रीय रसायन व खत मंत्री जे. पी. नड्डा यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. "खत द्या, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खत द्या", "न्याय द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या" अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनात खासदार डॉ. कल्याण काळे, शिवाजीराव कळगे, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, बळवंत वानखेडे, शोभा बच्छाव यांचा सहभाग होता. या निदर्शनानंतर मंत्री नड्डा यांनी आंदोलक खासदारांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच महाराष्ट्रातील खतसंकटाबाबत सचिवांशी संध्याकाळी बैठक घेऊन तातडीने योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती खासदार डॉ. काळे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Death : रानडुकरासाठीच्या तारकुंपणातील विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Crop Loan : उद्दिष्टाच्या ५० टक्केच पीककर्ज वितरित

Soybean Pest Control: सोयाबीनवर हुमणी आणि पाने खाणाऱ्या अळीचा हल्ला! शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक उपाय

Rain Update : जतमध्ये पावसाने पिकांना नवसंजीवनी

Vice President Election: जे.पी. नड्डा उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे अधिकृत उमेदवार; एनडीएच्या बैठकीत शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT