crop damage by coal mining agrowon
Video

Coal Mining: कोळसा खाणीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी समिती; खाणकाममंत्री शंभूराज देसाई यांची घोषणा

crop loss due to coal excavation: कोळसा खाणीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विशेष समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा राज्याचे खाणकाम मंत्री शंभुराजे देसाई यांनी सभागृहात केली.

Team Agrowon

coal mine impact on farming: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी ‘वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड’च्या कोळसा उत्खननामुळे शेती पिकांचे होणारे नुकसान हा मुद्दा मांडला. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विशेष समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा राज्याचे खाणकाम मंत्री शंभुराजे देसाई यांनी सभागृहात केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT