Rain Update Agrowon
Video

Rain Update: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Monsoon Update: घाटमाथ्यावरील पावसाचा जोर ओसरला असला तरी राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ३०) विदर्भात पाऊस सुरू होणार असून, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

Team Agrowon

Weather Update: गुजरातमधील वादळी प्रणालीने बाष्प खेचून नेल्यानंतर राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. यातच पुन्हा पावसाला पोषक हवामान होत असल्याने आज (ता. ३०) विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकण, घाटमाथ्यावरील पावसाचा जोर ओसरला असला तरी राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ३०) विदर्भात पाऊस सुरू होणार असून, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांच्या खेळ अनुभावातला मिळणार आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Milk Issue: बनावट दूधप्रकरणी २६ जणांवर गुन्हा

Patan Village Landslide: पाटण गावात दरड कोसळून तिघांचा मृत्यू

Heavy Rain: जम्मू-काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, राजस्थानात मुसळधार पाऊस

CM Devendra Fadnavis: आज त्र्यंबकेश्वरला हायअलर्ट : मुख्यमंत्री

Cooperative Sector Development: ‘सहकार’च्या माध्यमातून आयुर्विमा कंपनी काढणार; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा

SCROLL FOR NEXT