Rain Update Agrowon
Video

Rain Update: आज राज्यातील बहुतांशी भागात हलक्या सरींची शक्यता

Monsoon Update: मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेर, अजमेर, गुना, रायसेन, मंडला, पेंद्रारोड ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे.

Team Agrowon

Weather Update: दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, महाराष्ट्राच्या मध्य भागात पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र टिकून आहे. आज (ता. ३०) कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्याचा घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा ‘येलो’ अलर्ट आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mangrove Conservation: रायगड जिल्ह्यात कांदळवनातून रोजगारनिर्मिती

Chandrapur APMC: आवकेअभावी चंद्रपूर बाजार समिती पडली ओस

Gerbera Farming: आयुष्य झाले फुलांसारखे टवटवीत

Zilla Parishad Elections: 'जि.प. निवडणुकीसाठी हलगर्जीपणा नको'

Guava Fruits Damage: सड लागल्याने झाडांवरून गळताहेत पेरू

SCROLL FOR NEXT