Rain Update Agrowon
Video

Rain Update: आज यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता

Monsoon Update: झारखंड आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

Team Agrowon

Weather Update: आज (ता. ९) कोकणातील रायगड जिल्हा, तसेच पुणे जिल्ह्याचा घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची 'येलो अलर्ट' आहे. तर विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM-KUSUM Scheme : पीएम कुसुम योजनेंतर्गत शेतजमिनीवर सौर प्रकल्पात महाराष्ट्राची पिछाडी; तर सौर कृषीपंप, ग्रीड जोडणीत आघाडी

Sharad Pawar: 'फडणवीसांना काय अधिकार आहे?' राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर शरद पवार यांचा संतप्त सवाल

India US Trade Deal: भारत–अमेरिका व्यापार करार शेतकऱ्यांसाठी धोकादायक; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Purushottam Unhale Retirement: आत्मा प्रकल्प संचालक उन्हाळे झाले निवृत्त

Entrepreneurship Workshop: महानिर्यात कार्यशाळेद्वारे सूक्ष्म व लघू उद्योजकांना मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT