Vidarbha Rain Update Agrowon
Video

Vidarbha Rain Update: मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Monsoon Update: मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे असून, राजस्थानच्या जैसलमेर पासून कोटा, गुना, दामोह, पेंद्रारोड, संबलपूर, पूरी, कमी दाबाचे केंद्र ते पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

Team Agrowon

Weather Update: आज (ता. १६) पावसाला पोषक हवामान असल्याने कोकणातील रायगडमध्ये मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ आहे. तर ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामान आणि विजांसह हलक्या ते जोरदार सरींचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT