central government farmers scheme agrowon
Video

Double Income: शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नासाठी केंद्र सरकारचा ७ सूत्रीवर भर असल्याचा दावा

Farmers income double plan: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथसिंह ठाकूर यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार सात प्रमुख स्त्रोतांवर विशेष भर देत आहे.

Team Agrowon

7-point plan for farmers by central government: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथसिंह ठाकूर यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार सात प्रमुख स्त्रोतांवर विशेष भर देत आहे. तर नेमके काय म्हणाले आहेत मंत्री शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबत? आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कोणते प्रयत्न करत आहे? हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT