black box in tractor agrowon
Video

Tractor Black Box: केंद्र सरकारने ट्रॅक्टर, ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला?

black box for tractor: केंद्र सरकारने आता विमानांप्रमाणेच ट्रॅक्टर आणि ट्रॉलींवर ब्लॅक बॉक्स बसवणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

tractor trolley black box: केंद्र सरकारने आता विमानांप्रमाणेच ट्रॅक्टर आणि ट्रॉलींवर ब्लॅक बॉक्स बसवणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. १८ जुलै रोजी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्रालयाने जीएसआर ४८५ (ई) हा मसुदा अधिसूचना प्रसिद्ध केली असून, त्यानुसार ट्रॅक्टर आणि ट्रॉलींनाही ब्लॅक बॉक्स लावणे आवश्यक होणार आहे. या निर्णयामुळे ट्रॅक्टर आणि ट्रॉली धारक शेतकऱ्यांवर किमान ५० हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता असल्याचा आरोप होत आहे. पण हा ब्लॅक बॉक्स नेमका काय आहे? त्याचा फायदा कसा होतो? आणि विमानांप्रमाणे ट्रॅक्टरलाही तो का लावावा लागणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID: 'फार्मर आयडी' नोंदणीची प्रक्रिया खरंच किचकट आहे का?, कृषिमंत्री म्हणाले...

Biological Pest Control: कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त सूक्ष्मजीव

Sangli APMC: बाजार समिती सभापतिपदी आनंदराव नलवडे बिनविरोध

Wild Fruits: ग्रीष्मातील दाह शमविणारी रानफळे

Rabi Crop Loan: रब्बी पीककर्जाचे १८ टक्के उदिष्ट साध्य

SCROLL FOR NEXT