how to control weeds in maize agrowon
Video

Maize Weed Control: मका पिकातील तण व्यवस्थापनाची योग्य पद्धत कोणती?

maize crop care: मका पिकाची लागवड वर्षातील तिन्ही हंगामांमध्ये केली जाते. मात्र, खरीप आणि रब्बी हंगामात मका सर्वाधिक प्रमाणात घेतला जातो. मका उत्पादनात घट होण्यामागे अनेक जैविक आणि अजैविक घटक कारणीभूत असतात. यामध्ये तण हे एक प्रमुख कारण आहे.

Team Agrowon

weed control methods: मका पिकाच्या वाढीच्या टप्प्यात, तणांसोबत अन्नद्रव्ये आणि पाण्यासाठी स्पर्धा होते, ज्यामुळे पिकाच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम होतो. ही स्पर्धा कमी करण्यासाठी आणि पिकाचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी तणांचे प्रभावी नियंत्रण आवश्यक आहे. त्यासाठी काही महत्त्वाच्या तंत्रांचा अवलंब करणे उपयुक्त ठरते—जसे की जोडओळ पद्धतीने लागवड करणे, अधिक घनतेने पेरणी करणे, तण दडपण्याची क्षमता असलेल्या स्पर्धात्मक वाणांचा वापर, संतुलित खत व्यवस्थापन, योग्य सिंचन पद्धती आणि वेळेवर डवरणी करणे. तण नियंत्रणासाठी एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. यामध्ये भौतिक, यांत्रिक आणि रासायनिक तंत्र एकत्रितपणे वापरणे अपेक्षित आहे. मका पिकासाठी उपलब्ध असलेली तणनाशके वेळेत आणि योग्य प्रमाणात वापरल्यास तणांवर प्रभावी नियंत्रण ठेवता येते, आणि उत्पादन घट टाळता येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Dues Recovery: थकीत १ हजार २२२ कोटींच्या पाणीपट्टी वसुलीचा आदेश

Chana Harvesting परभणी, हिंगोलीत हरभऱ्याच्या सुगीस सुरुवात

HTBT Variety: ‘एचटीबीटी’ वाणांना मान्यता देण्याची मागणी

Cotton Price Fall: पांढऱ्या सोन्याच्या दरात घसरण

Artificial Intelligence Technology: ‘एआय’चा वापर ; ठरेल लिंगभेदावर उत्तर

SCROLL FOR NEXT