HTBT Variety: ‘एचटीबीटी’ वाणांना मान्यता देण्याची मागणी
Seed Approval Demand: कापूस उत्पादनासाठी तणनाशक सहनशील एचटीबीटी वाणांना त्वरित कायदेशीर मान्यता देण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या वतीने सरकारला करण्यात आली.
Farmers demand approval for HTBT cotton varietiesAgrowon