Water Dues Recovery: थकीत १ हजार २२२ कोटींच्या पाणीपट्टी वसुलीचा आदेश
Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil: पुणे विभागातील स्थानिक स्वराज्य संस्था, साखर कारखाने आणि औद्योगिक वसाहतींकडे थकीत असलेली तब्बल १ हजार २२२ कोटी रुपयांची पाणीपट्टी कोणत्याही परिस्थितीत वसूल करावी.
Government action on unpaid water tax billsAgrowon