Chana Harvesting परभणी, हिंगोलीत हरभऱ्याच्या सुगीस सुरुवात
Chana Harvesting Begins in Parbhani, Hingoli: परभणी व हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या (२०२५-२६) हरभऱ्याची सुगी सुरू झाली आहे. शेतशिवारात हरभरा काढणीची लगबग दिसू लागली आहे.
Chana harvest starts in Parbhani and HingoliAgrowon