Dairy Business Agrowon
Video

Dairy Business: दुग्ध व्यवसायासाठी नोंदणी वही ठेवण्याचे फायदे

Animal Care : नोंदवह्यांचे विविध प्रकार आहेत. यामध्ये पशुधन नोंदणी, प्रसूती नोंदणी, तरुण जनावरांची वाढ नोंदणी, दैनंदिन आहार नोंदणी, आरोग्य नोंदणी याशिवाय प्रजननाची नोंदणी आणि पशू इतिहासाची नोंदणी ठेवता येते.

Team Agrowon

Dairy Record keeping : यशस्वी दुग्ध व्यवसायासाठी नोंदणी करण, हे एक चांगल्या व्यवस्थापनाचा आवश्यक भाग आहे. कोणत्याही प्रकारची लिखित नोंदणी नसल्यास आर्थिक हिशेब करणं अवघड जातं. नोंदणी करण्यासाठी जनावरांच टॅगिंग करणं आवश्यक आहे. दुग्ध व्यवसायात दूध उत्पादन आणि आर्थिक व्यवहाराच्या काही महत्वाच्या नोंदी ठेवाव्यात. यावरून दुध उत्पादनातील वाढ, त्यातील नफा आणि तोटा लक्षात घेता येतो. पशुपालक जर नोंदवही ठेवत असेल, तर आपला दुग्ध व्यवसाय कसा चालला आहे, याबाबत इतर पशुपालकांसोबत तुलना करू शकतो. याशिवाय आर्थिक व्यवहार, सरकारी कर्ज आणि कर भरणा शोधण्यासाठी व्यवसायातील आर्थिक नोंदी उपयोगी ठरतात. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

Agricultural Pump Capacitor: अभियंत्यांनी स्वखर्चाने जोडले दहा कपॅसिटर

Maharashtra Farmer Compensation: दुष्काळात पाणी, चारा, रोजगाराला प्राधान्य

SCROLL FOR NEXT