Sugarcane Farmers : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पाण्याअभावी वाळणाऱ्या उसाला प्राधान्याने तोड देण्याचे आमदार अमित देशमुख यांचे आदेश

Sugar Factories : लातूर पाण्याअभावी वाळत असलेल्या उसाला साखर कारखान्यांनी लवकरात लवकर तोड द्यावी, अशा स्पष्ट सूचना माजीमंत्री आमदार अमित देशमुख यांनी साखर कारखान्यांना केली आहे. उसाच्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेऊन बाधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शासनस्तरावर ठोस पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
Sugarcane Farmers
Water scarcity impact on sugarcane crop in Marathwadaagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...