Sangli Rabi Sowing : सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामाला वेग! आतापर्यंत ३० टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण
Maharashtra Agriculture : सांगली रब्बी हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५८ हजार ४६१ हेक्टर म्हणजेच ३० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जत तालुक्यात सर्वाधिक पेरा झाला असला, तरी पाण्याअभावी उगवलेली पिकेही कोमेजू लागली आहेत. पेरणी केलेली पिके जगवायची कशी, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे.
Current status of Rabi crop cultivation in SangliAgrowon