Livestock Farming : पशुपालकांसाठी मोठी संधी: रोजगार हमी योजनेतून करा चारा पिकांची लागवड; जिल्हाधिकारी कर्डिले यांचे आवाहन

Fodder Cultivation : नांदेड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी हिरवा व कोरडा चारा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत चारा पिकांच्या लागवडीची कामे हाती घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
Livestock Farming
collector kardile appeal for fodder crop cultivation under mgnregaAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...