Orange Growers : वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक दुहेरी संकटात: निसर्गाचा लहरीपणा आणि पडलेल्या दरामुळे बळीराजा हवालदिल!
Maharashtra Farmers : अमरावती विदर्भाची ऑरेंज सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरुड तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटाचा सामना करीत आहेत. आंबिया बहाराच्या संत्र्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसताना दुसरीकडे पावसाअभावी पाणीटंचाईचे संकटही गंभीर झाले आहे.
agricultural crisis in amravati district orange belt newsAgrowon