50 percent subsidy for tractor agrowon
Video

Tractor Subsidy: कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या निधीला राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता

Krushi Yantrikikaran Yojana: राज्य सरकारने २०२५-२६ साठी कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टर अनुदान देण्यासाठी निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे.

Team Agrowon

tractor subsidy: राज्य सरकारने २०२५-२६ साठी कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टर अनुदान देण्यासाठी निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासाठी राज्य सरकारने ४०० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे. परंतु त्याचे निकष, अटी काय आहेत? त्यासाठी अर्ज कोण करू शकतं? तसेच अनुदान किती मिळणार आहे? हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed Drill Subsidy: हिंगणघाट बाजार समिती देणार अनुदानावर पेरणी यंत्र

Farmer Insurance App Issue: ॲप, टोल फ्री नंबरवर तक्रारीची नोंद होईना!

Avocado Farming Success: दिवे येथे अ‍ॅव्होकॅडो फळपीक उत्पादनाचा यशस्वी प्रयोग

Farmer Death: कसमादे पट्ट्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Sugar Industry Growth: साखर उद्योगाला चालना मिळणार

SCROLL FOR NEXT