Sugar Industry Growth: साखर उद्योगाला चालना मिळणार
Agriculture Innovation: सध्याच्या इथेनॉल उत्पादन प्रकल्पांमध्ये ‘बोल्ट-ऑन’ मॉड्युल्स बसवून बायो-आयसोब्युटेनॉलचे उत्पादन करता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे साखर उद्योगाला मोठी चालना मिळू शकते. आता बायो-आयसोब्युटेनॉलबाबत धोरण निश्चित होण्याची प्रतीक्षा आहे.