Avocado Farming Success: दिवे येथे अॅव्होकॅडो फळपीक उत्पादनाचा यशस्वी प्रयोग
Innovative Farming: पारंपरिक फळबागांबरोबरच बदलत्या बाजारपेठेचा अचूक अंदाज घेत दिवेतील प्रगतशील शेतकरी सदाशिव टिळेकर यांनी अॅव्होकॅडो फळाची यशस्वी लागवड करून एक नवा प्रयोग केला आहे.
Avocado cultivation success story Maharashtra Purandar farmerAgrowon