soybean stock agrowon
Video

Soybean Rate: देशातील बाजारात सोयाबीनची ८९ लाख टन आवक

soybean stock decrease: खरिप हंगाम २०२४ मध्ये देशातील सोयाबीन उत्पादनात वाढ झाली होती. मात्र मागील हंगामात शिल्लक साठा कमी आणि आयात अत्यंत नगण्य असल्यामुळे सध्या देशात सोयाबीनचा एकूण पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे चालू हंगाम संपताना शिल्लक साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे २३ टक्क्यांनी कमी असेल, असा अंदाज सोपा संस्थेने व्यक्त केला आहे.

Team Agrowon

soybean stock report: सोपाने नुकताच जुलै महिन्याचा अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये देशातील सोयाबीनच्या मागणी-पुरवठा स्थितीचा आढावा देण्यात आला आहे. याशिवाय आयात, निर्यात, सोयापेंड निर्मिती, वापर आणि निर्यातीविषयी तपशील देण्यात आले आहेत. यंदा देशात सुमारे १२६ लाख टन सोयाबीनचे उत्पादन झाल्याचे नमूद आहे, तर गेल्या वर्षी हे उत्पादन ११९ लाख टन होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Growth: महाराष्ट्राच्या शेतीची अतिवृष्टीने वाताहत ; विकास दर ५.७ टक्क्यांनी घसरला

Agrowon Podcast: सोयाबीन आज स्थिर, कापूस भाव कमीच, हरभरा दबावात, वांग्याला उठाव, कारले टिकून

Maize Price: मक्याला एक हजार हमीभाव फरक द्या, अब्दुल सत्तार यांची विधानसभेत मागणी

Weather Update: राज्यात उन्हाचा चटका वाढला; कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज कायम

Nana Patole statement : 'सरकारने 'बनिया' वृत्ती सोडावी'; सोयाबीन, कापूस, पिकविमा आणि पीएम किसानवरून नाना पटोलेंची सरकारवर टिका

SCROLL FOR NEXT