Video Story

Trichoderma : जैविक बुरशी ट्रायकोडर्मा बुरशीजन्य रोगाचं नियंत्रण कसं करते? | ॲग्रोवन

Agrowon
#Agrowon #AgrowonForFarmers कापूस, कडधान्य, तेलबिया, भाजीपाला व ऊस अशा विविध पिकांवर सुरवातीच्या काळात मर, मूळकुज, कॉलररॉट, खोडकुज आणि जमिनीत वाढणारे अनेक बुरशीजन्य रोग आढळून येतात. या रोगांसाठी फ्युजारियम, व्हर्टिसिलियम, रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा, पीथियम अशा बुरशी कारणीभूत असतात. त्यांच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकांचा वापर केला जात असला तरी पर्यावरणपूरक पर्याय म्हणून जैविक बुरशीनाशकांचा वापर फायदेशीर ठरतो.यामध्ये ट्रायकोडर्मा बुरशी उपयुक्त ठरते. On various crops such as cotton, pulses, oilseeds, vegetables and sugarcane, in the early stages, there are many fungal diseases that grow in the soil such as wilt, root, collarloat, stem and soil. Fungi such as fuzarium, vertisilium, rhizoctonia, phytopthora, pythium are responsible for these diseases. Although fungicides are used to control them, the use of biological fungicides as an eco-friendly alternative is beneficial. Trichoderma fungus is useful in this. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Committee against HTBT Seeds: ‘एचटीबीटी’ विरोधात समित्यांची स्थापना

PMFME Scheme: अन्नप्रक्रिया प्रकल्पांना १९८२ कोटींचे कर्जवाटप

Agri Trade Policy: तेल तुटवड्यावर तांदळाचा तोडगा

Maharashtra Rain Alert: वादळी पावसाचा अंदाज कायम

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT