Animal Husbandry Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Animal Husbandry : पशुसंवर्धन योजनांसाठी २९३ लाभार्थीची निवड

सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तीक सहा योजनांसाठी ५० लाख ४८ हजार रुपयांचा निधी मंजूर असून या योजनांसाठी २६९ लाभार्थींची निवड करण्यात आली आहे.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या (Animal Husbandry) वैयक्तीक सहा योजनांसाठी (Animal Husbandry Scheme) ५० लाख ४८ हजार रुपयांचा निधी मंजूर असून या योजनांसाठी २६९ लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेने १ कोटी २१ लाख ५ हजार ३०० रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकीय निधीची तरतूद केली आहे.

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. यातील काही योजना वैयक्तीक लाभाच्या तर काही योजना गट, समूहांसाठी राबविल्या जातात. २०२२-२३ वर्षाकरिता १ कोटी २१ लाख ५ हजार ३०० रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक तयार केले आहे.

पशुसंवर्धन विभागाकडे वैयक्तीक ५ योजनांसाठी ६५९ जणांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यातील २६९ लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. यामध्ये शेळीगट, दुधाळ जनावरे पुरविणे, फॅट मशिन पुरविणे, कडबाकुट्टी, महिला सबलीकरण, पशुखाद्य, कुक्कुटपालन या गोष्टींचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lucerne Fodder: एकदा लागवड, तीन वर्षे चारा! पशुपालकांसाठी लसूणघास फायदेशीर

Fruit Insurance Refund: फळ पीकविमा परतावा अप्राप्त

Rabies Prevention Tips: रेबीज रोखण्यासाठी लसीकरणासह जनजागृती आवश्यक

Water Storage: प्रकल्प सलग सातव्या वर्षी १०० टक्के भरले

Fruit Crop Insurance: फळपीक विम्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT