विक्रीसाठी दोडक्याचे पॅकींग करताना शेतकरी राधाकिसन गुळवे.
विक्रीसाठी दोडक्याचे पॅकींग करताना शेतकरी राधाकिसन गुळवे. 
मुख्य बातम्या

पुणे शहर-जिल्ह्यात शेतीमाल विक्रीवर पुन्हा टाळेबंदीची कुऱ्हाड

टीम अॅग्रोवन

पुणे ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सोमवारी (ता.१३) मध्यरात्रीपासून पुन्हा संपूर्ण टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. या दरम्यान बाजार समित्यांसह थेट भाजीपाला पुरवठा बंद करण्यात आला आहे. सध्या अनेक भाजीपाला पिकांची काढणी सुरू आहे. मात्र या टाळेबंदीमुळे पुण्यालगतच्या अनेक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे.

तसेच या टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांसह शेतीमाल विक्री व्यवस्थेतील घटकांचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. शासनाने ‘कोरोना’ रोखण्यासाठी उपाययोजना जरूर कराव्यात, परंतु, शेतीमाल विक्रीसाठी ठोस यंत्रणा उभारावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

अशी आहे स्थिती

  • पुण्यात पुन्हा लॉकडाउन केल्याने लगतच्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांपुढे भाजीपाला, फळे विक्रीचा प्रश्न. 
  • स्थानिक बाजारांमध्ये आवक अधिक होणार असल्याने दरांवरही परिणाम शक्य.
  • थेट शेतीमाल विक्रीवर निर्बंध घातल्याने शेतकरी गट आणि शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

    Crop Nutrient Management : पीक उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन

    Fishery Employment : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

    Raju Shetti Vs Eknath Shinde : 'शेतकरी तुम्हाला दहशतवादी वाटला का'? राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा

    Bird flu : केरळमधील बर्ड फ्लूने कर्नाटक अलर्टमोडवर; सीमावर्ती भागात तपासणी वाढवली

    SCROLL FOR NEXT