संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्हा परिषद शेतकऱ्यांसाठी देणार स्लरी फिल्टर 

सोलापूर ः फळबागांसाठी उपयुक्त असलेल्या स्लरी फिल्टरचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. पुढील आर्थिक वर्षापासून या नव्या योजनेचा समावेश शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अनिल मोटे यांनी सांगितले.

टीम अॅग्रोवन

सोलापूर  ः फळबागांसाठी उपयुक्त असलेल्या स्लरी फिल्टरचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. पुढील आर्थिक वर्षापासून या नव्या योजनेचा समावेश शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अनिल मोटे यांनी सांगितले. 

सभापती मोटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कृषी समितीची बैठक झाली. बैठकीसाठी रेखा राऊत, संगीता मोरे, दादासाहेब बाबर, रजनी भडकुंबे, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस. पी. बेंदगुडे उपस्थित होते. श्री. मोटे म्हणाले, की नव्या आर्थिक वर्षात कृषी विभागासाठी पाच कोटी पाच लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे केली आहे. त्याचबरोबर या बैठकीत नव्याने एक हजार २९९ लाभार्थींच्या नावाला मंजुरी देण्यात आली. आतापर्यंत दोन हजार ५४३ लाभार्थींनी वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याची खरेदी केली आहे. उर्वरित लाभार्थींनीही आपल्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन सभापती मोटे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT