इंधन दरवाढ सुरूच
इंधन दरवाढ सुरूच 
मुख्य बातम्या

इंधन दरवाढ सुरूच...

वृत्तसेवा

नवी दिल्ली : रुपयातील अवमूल्यन व जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे शुक्रवारी (ता.१४) इंधन दराने पुन्हा नवा उच्चांक गाठला. शुक्रवारी पेट्रोलमध्ये 28 पैसे, तर डिझेलमध्ये 22 पैशांची वाढ करण्यात आली. नवीन दरवाढीनुसार, दिल्लीत पेट्रोल व डिझेलचा दर अनुक्रमे 81.28 आणि 73.30 रुपये प्रतिलिटरवर पोचला आहे. मुंबईत तो अनुक्रमे 88.67 रुपये आणि 77.82 रुपये प्रतिलिटर असून, चेन्नईत 84.49 आणि 77.49 रुपये दराने पेट्रोल व डिझेलची विक्री सुरू आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 83.14 रुपये, तर डिझेल दर 75.36 रुपयांवर गेला आहे. दरम्यान, ऑगस्टच्या मध्यापासून इंधन दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे पेट्रोल 4.20 रुपये, तर डिझेल 4.53 रुपयांनी महागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

Crop Nutrient Management : पीक उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन

Fishery Employment : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

Raju Shetti Vs Eknath Shinde : 'शेतकरी तुम्हाला दहशतवादी वाटला का'? राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा

Bird flu : केरळमधील बर्ड फ्लूने कर्नाटक अलर्टमोडवर; सीमावर्ती भागात तपासणी वाढवली

SCROLL FOR NEXT