यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्‍त अभिवादन Anniversary greetings to Yashwantrao Chavan 
मुख्य बातम्या

यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्‍त अभिवादन

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या १०८व्या जयंतीनिमित्त सहकार व पणन मंत्रीबाळासाहेब पाटील आणि खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रीतिसंगमावरील समाधिस्थळी अभिवादन केले.

टीम अॅग्रोवन

कराड, जि. सातारा :  राज्याचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या १०८व्या जयंतीनिमित्त सहकार व पणन मंत्री, पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रीतिसंगमावरील समाधिस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड नगरपरिषदेचे विरोधीपक्ष नेते सौरभ पाटील, पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण,राष्ट्रवादी काँग्रेसचे आयटी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील,नंदकुमार बटाणे,प्रांताधिकारी उत्तम दिघे,तहसीलदार अमरदीप वाकडे उपस्थित होते. माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदींनी समाधीस्थळावर अभिवादन केले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Compound Interest: चक्रवाढ व्याज : जगातील आठवे आश्चर्य

Veterinary Services: कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची मागणी

Sugarcane Farming: उसातील तुरा येण्यामागील कारणे, परिणाम अन् उपाय

Cotton Residue Management: कपाशीच्या अवशेषांतून फुलली सर्जनशीलता

Climate Change Impacts: जंगलांना वणवे, दुष्काळ, पूर, वादळांमुळे २०२५ मध्ये जगाचे १२० अब्ज डॉलर्सहून अधिक नुकसान

SCROLL FOR NEXT