Climate Change Impacts: जंगलांना वणवे, दुष्काळ, पूर, वादळांमुळे २०२५ मध्ये जगाचे १२० अब्ज डॉलर्सहून अधिक नुकसान
Global Climate Disasters: २०२५ वर्षात उष्णतेच्या लाटा, जंगलांना वणवे, दुष्काळ, पूर आणि वादळांमुळे जगभरात १२० अब्ज डॉलर्सहून अधिक नुकसान झाले, असे एका अहवालात म्हटले आहे.
कॅलिफोर्नियातील आग ही २०२५ मधील सर्वात भयंकर आगीची घटना ठरली. (Source- X)