Cotton Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate Maharashtra: १० एप्रिलला कापसाला सर्वाधिक दर कोणत्या बाजारात मिळाला?

राज्यातील बाजारात कापसाची आवक सध्या कमी आहे.

Dhananjay Sanap

Cotton Bhav: राज्यातील बाजारात कापसाची आवक सध्या कमी आहे. दरात किरकोळ चढ-उतार सुरू आहेत. आज सर्वाधिक आवक मानवत बाजारात ७ हजार ४१० क्विंटलची झाली. तर सर्वाधिक दर सिंदी सेलू बाजारात ८ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलचा मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारात कापसाला काय दर मिळाला? आवक किती झाली जाणून घ्या.

Cotton Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT