TurRate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

TurRate: तुरीच्या भावात आज, २४ फेब्रुवारीला कोणत्या बाजारांमध्ये झाली वाढ? किती बाजारात मिळाला विक्रमी दर?

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीची आवक कमी झाली आहे

Anil Jadhao 

TurRate: राज्यातील बाजारात आज तुरीची आवक घटली होती. आज अमरावती बाजारात ३ हजार १०८ क्विंटल आवक झाली. तर अकोला बाजारात तुरीला सर्वाधिक ८ हजार ३९० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर जाणून घ्या.

Agriculture Department LOGO : कृषी विभागाचं नवीन 'बोधचिन्ह' आणि 'घोषवाक्य' ठरलं; राज्य सरकारचा निर्णय

Hawaman Andaj: राज्यात थंडी वाढायला सुरुवात; उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट

Post Harvest Tips: काढणीपश्‍चात साठवणीतील नुकसानीची कारणे

PDKV Akola: आत्मनिर्भरतेसाठी राष्ट्र हाच धर्म मानून प्रयत्न हवे; डॉ. गडाख

Rabi Season: रब्बी लागवड अवघी ८.१८ टक्के

SCROLL FOR NEXT