Automatic Weather Stations: स्वयंचलित हवामान केंद्रांसाठी ५४६ शासकीय जागा उपलब्ध
Farmers Support: सांगली जिल्ह्यात केंद्र शासनाच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डाटा सिस्टीम म्हणजेच विंड्स प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारले जाणार आहे.