E-Sakal: डिजिटल मराठी पत्रकारितेत ई-सकाळ पुन्हा एकदा नंबर वन; वाचकसंख्या १९.५ कोटींवर
Marathi News Digital Media: मराठी डिजिटल पत्रकारितेत ई-सकाळ ही वेबसाइट भारतात सर्वात जास्त वाचली जाते. कॉमस्कोअर या आंतरराष्ट्रीय कंपनीने नोव्हेंबर २०२५ च्या अहवालात ही माहिती दिली.